घरगुती हिंसा आणि महिला - एक अध्ययन
1
Author(s):
DR. USHA KHANDALE
Vol - 8, Issue- 1 ,
Page(s) : 90 - 97
(2021 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSI
Get Index Page
Abstract
कोणतेही राष्ट्र घरगुती हिंसाचारापासुन मुक्त नाही. म्हणूनच कौटूंबिक हिंसाचार हा जागतिक प्रश्न बनला आहे. जागतिक स्तरावर महिलांवर होणा-या अत्याचाराचे अनेक पैलू चळवळीच्या निमित्त्याने समोर येत आहेत आणि हाताळले सुध्दा जात आहेत.
|